

















पदाधिकारी आणि कर्मचारी

श्री. लक्ष्मन मधुकर कन्नाके
सरपंच
मोबाईल नंबर : 9623970433
निवड : 01-07-2021

श्री. हरीश रामशाई गावडे
उपसरपंच
मोबाईल नंबर : 940403042
निवड : 01-07-2025

कु माधुरी अनंत धुर्वे
ग्रामपंचायत अधिकारी
मोबाईल नंबर : 9405857065
निवड : 01-07-2025
त्वरित माहिती
30
लोकसंख्या (जनगणना -२०११ नुसार)
30
पुरुष
30
स्त्री
30
कुटुंब संख्या
30
शेतकरी संख्या
30
मतदारांची संख्या
30
एकूण क्षेत्रफळ
30
लागवडी योग्य क्षेत्र
30
बागायती क्षेत्र
30
स्ट्रीट लाईट पोल
30
सार्वजनिक विहीर
30
सार्वजनिक बोअर
30
प्रधानमंत्री घरकुल लाभार्थी
30
नळ कनेक्शन
30
सार्वजनिक कचऱ्या कुंड्या
30
ग्रा.प. स्व-उत्पन्न
30
आयुष्यमान कार्ड लाभार्थी
30
आयुष्यमान कार्ड लाभार्थी
30
वैयक्तिक शौचालय
30
वैयक्तिक शौचालय
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
सूचना फलक
- घर कर पाणी कर मध्ये विशेष ५० % सवलत थकीत रकमेवर
ताज्या घोषणा
बातम्या
लाईव्ह हवामान
विकासकामे
- कामाचे नाव -
- कामाचे ठिकाण -
- अंदाजित रक्कम -
- कामाचे वर्ष -
- कामाचे नाव -
- कामाचे ठिकाण -
- अंदाजित रक्कम -
- कामाचे वर्ष -
- कामाचे नाव -
- कामाचे ठिकाण -
- अंदाजित रक्कम -
- कामाचे वर्ष -
- कामाचे नाव -
- कामाचे ठिकाण -
- अंदाजित रक्कम -
- कामाचे वर्ष -
लोकसेवा
जन्म प्रमाणपत्र
गावाच्या हद्दीत जन्म झाला असल्यास २१ दिवसांच्या आत जन्म नोंदणी केली जाते व प्रमाणपत्र दिले जाते.
मृत्यू प्रमाणपत्र
गावाच्या हद्दीत मृत्यू झाला असल्यास २१ दिवसांच्या आत मृत्यू नोंदणी केली जाते व प्रमाणपत्र दिले जाते.
विवाह नोंदणी
विवाह नोंदणी अधिनियम 1998 नुसार विवाह नोंदणी केली जाते.
कर भरणा QR Code
तुमच्या मालमत्ता कर (घरपट्टी), पाणीपट्टी किंवा इतर स्थानिक कर ऑनलाइन भरण्यासाठी वापरला.
शासकीय योजना
आवास योजना ग्रामीण
- प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण
- शबरी आवास योजना
- रमाई आवास योजना
- 15वा वित्त आयोग – आवास पूरक कामे
- स्वच्छ भारत मिशन – शौचालय
महिला व बाल विकास
- पोषण अभियान
- अंगणवाडी सेवा
- माता व बाल आरोग्य योजना
- मातृत्व सहाय्य योजना
- एकात्मिक बाल विकास सेवा योजना
आरोग्य आणि समाज कल्याण
- प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
- आयुष्मान भारत
- माता व बाल आरोग्य योजना
- आदिवासी उपयोजना (TSP)
- अनुसूचित जाती / जमाती कल्याण योजना
पाणीपुरवठा आणि स्वच्छता
- जल जीवन मिशन
- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)
- वैयक्तिक शौचालय योजना
- सांडपाणी व्यवस्थापन योजना
- ग्रामीण पाणीपुरवठा योजना
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
1. लोकाभिमुख प्रशासन - 16
कामाची प्रगती - 12.5
2. सक्षम पंचायत (स्वनिधी व लोकवर्गणी)
कामाची प्रगती - 20
2. सक्षम पंचायत (स्वनिधी व लोकवर्गणी)
कामाची प्रगती - 12
3. जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव - 6
कामाची प्रगती - 2.5
4. मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण
कामाची प्रगती
50%
5. गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण
कामाची प्रगती
50%
6. उपजीविका विकास व सामाजिक न्याय
कामाची प्रगती
50%
7. लोकसहभाग व श्रमदान
कामाची प्रगती
50%
8. नाविन्यपूर्ण उपक्रम
कामाची प्रगती
50%
महाराष्ट्रातील नागरिकांना त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध केलेले आहे. नागरिकांनाआपली तक्रार योग्य त्या कार्यालयात दाखल करता येईल. तक्रार सादर केल्यानंतर टोकन नंबर प्राप्त होईल. सदर टोकन नंबरच्या मदतीने तक्रारीच्या स्थितीचा मागोवा घेऊ शकतात. या तक्रारीचे निराकरण सक्षम प्राधिकरणाकडून 21 कार्यालयीन दिवसांच्या कालावधीत केले जाईल. प्राप्त झालेल्या तक्रारीच्या निराकरणाच्या गुणवत्तेसाठी नागरिक समाधानी / असमाधानी" असा आभप्राय देऊ शकतात. जर नागरिक असमाधानी असल्यास ते आपली तक्रार उच्च प्राधिकरणाकडे हस्तांतरित करू शकतात.
नागरिकांना माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी, माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 या अन्वये, शासकीय माहिती मिळविण्यासाठी नागरिकांच्या मागण्यांना वेळेवर प्रतिसाद देणे अनिवार्य केलेले आहे. नागरिकांना इतर गोष्टींबरोबरच, अपील प्राधिकारी, जनमाहिती अधिकारी, इत्यादींच्या तपशिलाबाबत त्वरित माहिती शोधता यावी तसेच महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या विविध सार्वजनिक प्राधिकरणांनी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या माहितीच्या अधिकाराशी संबंधित असलेली माहिती / उघड केलेली माहिती मिळावी यासाठी “माहितीचा अधिकार-महाराष्ट्र पोर्टल गेट वे” ची तरतूद करण्याकरिता, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागने हाती घेतलेला हा एक उपक्रम आहे.